Posts

Showing posts with the label श्रीमंत राजे रामराव महाराज डफळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजन

राजे रामराव महाविद्यालयात रामराव दिनानिमित्त विविध उपक्रम

Image
जत संस्थांनचे भूतपूर्व नरेश श्रीमंत राजे रामराव महाराज डफळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजन     जत (प्रा. तुकाराम उमेश सन्नके) दि.१४. येथील राजे रामराव महाविद्यालयात जत संस्थानचे भुतपूर्व नरेश ज्यांच्या नावाने १९६९ साली जत तालुक्यातील पहिले अनुदानित महाविद्यालय सुरू झाले ते श्रीमंत राजे रामराव महाराज डफळे यांची पुण्यतिथी 'रामराव दिन' म्हणून साजरी होते. या निमित्ताने महाविद्यालयात रामराव विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य प्रमोद पोतनीस यांचे 'जत संस्थांनचे अधिपती श्रीमंत राजे रामराव महाराज डफळे यांचे कार्य' या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीमंत शार्दुलराजे डफळे, श्रीमंत ज्योत्स्नाराजे डफळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांच्या शुभहस्ते शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे व श्रीमंत राजे रामराव महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पा अर्पण करून अभिवादन करण्यात आले.             आपल्या मार्गदर्शनात माजी प्राचार्य पोतनीस म्हणाले, श्रीमंत राजे रामराव महाराज डफळे यांचे राजपुत्र...