Posts

Showing posts with the label राजे रामराव महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

विद्यार्थ्यांनी रस्ता वाहतुकीचे नियम पाळावेत: पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे

Image
जत /प्रतिनिधी (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि. २९. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नागरिकांमध्ये वेळोवेळी वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती केली जाते. महाराष्ट्रासह देशांमध्ये रस्ता दुर्घटना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या असून महाविद्यालयीन तरुणांनी रस्ता वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत, असे प्रतिपादन जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या जिमखाना व शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर ध्यानचंद यांच्या जयंती व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 'क्रीडा झेत्राचे भविष्य व आव्हानांचे संधित रूपांतर' या विषयावर विषेश व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव करेन्नवर उपस्थित होते.          अधिक बोलताना उपनिरीक्षक समाधान घुगे म्हणाले, कळत- नकळत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याकडून चुका होत असतात. आपले आई-वडील व शिक्षका...