Posts

Showing posts with the label राजे रामराव महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात संपन्न

गुरू-शिष्य ही प्राचीन परंपरा: प्राचार्य डॉ. सुरेश पाटील

Image
जत (प्रा. तुकाराम उमेश सन्नके) : दि. ५. गुरु म्हणजे ज्यांच्याकडून काहीतरी चांगलं शिकायला मिळतं. प्राचीन काळी गुरुकुलात गुरू केवळ शिक्षणच देत नसत तर शिष्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीत असत. त्या काळी गुरूला खूप महत्त्व होते. आजही तेच आहे, परंतु परिस्थितीनुसार गुरु शिष्य परंपरेची व्याख्या करताना काही बदल झाले आहेत.  अलीकडच्या काळात शाळा, महाविद्यालय व शिकवणी वर्ग चालवणारे, आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान याचे शिक्षण देणारे, नृत्य, वाद्य, संगीत व शारीरिक शिक्षण या कला शिकवणारे सुद्धा शिक्षकच आहेत. त्यामुळे गुरु-शिष्य ही प्राचीन भारतीय परंपरा आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी कुलाळ व सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. अशोक बोगुलवार उपस्थित होते.           अ...